Ticker

    Loading......

स्वंतञ्य दिनाच्या पुर्वसंध्ये पासून मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षाची उप विभागीय अधिकारी कार्यलय किनवट येथे उपोषण संपन्नकिनवट जिल्हा करा,इस्लापुर,मांडवी तालुके करा,रोजगारासाठी किनवट येथे MIDC उभारा


स्वंतञ्य दिनाच्या पुर्वसंध्ये पासून मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षाची उप विभागीय अधिकारी कार्यलय किनवट येथे  उपोषण संपन्न

किनवट जिल्हा करा,इस्लापुर,मांडवी तालुके करा,रोजगारासाठी किनवट येथे MIDC उभारा, 

आरोग्य उपकेद्रं सक्षम करा,वन,देवस्थान,गायराण जमिनीचे प्रश्न सोडवा,सिंचनासाठी छोटे बंधारे,तलाव उभारा,

 रेल्वे चे प्रश्न सोडवा,नंदिग्राम नागपूर पर्यंत सोडा,राजाराणी आदिलाबाद पर्यंत सोडा,

डेमो गाडीला ५ डब्बे अधिकचे जोडा,निम्न पैनगंगा चिमटा धेरण रद्द करा,

आदि विकासाच्या प्रश्नावर लाल झेंड्याच्या वतिने उपोषण करण्यात आले. 

प्रशासनाच्या वतिने लेखी पञानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.*
#CPIM #विकास_किनवटचा
#किनवट_जिल्हा_करा