उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (ई.१२ वी) परीक्षेत जवाहेरल उलूम उर्दू विद्यालय मोमिन पुरा
किनवटची गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी)
बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच राज्य शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
यामध्ये अंजुम्मन तरक्की तालीम प्रसारक मंडळ व्दारा संचलित, महाविद्यालय किनवट ने याही वर्षी आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे.
महाविद्यालयाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाखेतुन एकुण 42 विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते.
पैकी 40 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून 95.23 टक्के निकाल लागला
कला शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.मलेका अंजुम शहाबुद्दीन चौहान -75.६७% ही प्रथम
, रोमाना रफीक 71. % हा व्दितीय
सुम्मया रहीसोद्दीन 72%17
सुमेरा नईम 71%
तुब्बा शफी 70%67
सदफ अलमास सत्तार खिंची 67%
गुण घेवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला शाखेतुन एकुण 42 विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते पैकी 40 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. 95.23 % टक्के निकाल हा कला शाखेचा लागला
कला शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.मलेका शहाबुद्दीन चौहान
महाविद्यालयाचा एकुण निकाल 95.23 % एवढा लागला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल