Ticker

    Loading......

वाघोली: सध्या कोरोनाच्या या भीषण महामारित सामान्य नागरिक त्रासलेले असताना वाढती गुन्हेगारी हा आत्ताचा गंभीर विषय बनत चालला आहे, राज्यात सायबर क्राईमचेही गुन्हे भरपूर प्रमाणात घडत आहे


वाघोली:  सध्या कोरोनाच्या या भीषण महामारित सामान्य नागरिक त्रासलेले असताना वाढती गुन्हेगारी हा आत्ताचा गंभीर विषय बनत चालला आहे, राज्यात सायबर क्राईमचेही गुन्हे भरपूर प्रमाणात घडत आहे,पुणे शहरालगतचे मोठे गाव म्हणून वाघोली ची ओळख आहे, परंतु सध्या वाघोलितील नागरिक भुरट्या चो-यांनी अक्षरशः हैराण झाले आहेत.

गावात रोजगारासाठी बाहेरगावच्या लोकांची संख्या हि वाढलेली आहे,ब-यापैकी ईमारती भाड्याने देण्यासाठी बांधलेल्या आहे,काल मध्यरात्री वाघोली बायफ-रोड परिसरात माताजी ट्रेनिंग कंपनी या किराणा मालाच्या दुकानातुन काजु बदाम सारख्या महागडा माल, जवळपास सत्तर हजारांचा माल चोरी गेला असुन जवळच्या अंतरावर असलेल्या स्टेशनरी दुकानातुनही महागड्या गिफ्ट्स आणि परफ्युम चोरीला गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसुन येत आहे.


 
हे अस चालत राहिले तर आम्ही व्यापार कसा करायचा असा प्रश्न चैताराम चौधरी यांनी उपस्थित केला,पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त अधिक करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते किशोर सातव, सागर सातव यांनी केले.
हैलो दोस्तों, यूट्यूब चैनल *aaj ki news kinwat में 
 हमारे विडीयो को 👍 लाईक कीजिए, 👉 शेयर कीजिए  *कमेंट्स* 🖊में आपकी प्रतिक्रिया देकर हमारे चैनल *आज की न्युज किनवत* को *सब्सक्राइब* कीजिए। ओर दोस्तों 🔔 *बेल आइकॉन* को प्रेस करना ना भूलें ताकी हमारे नए वीडियोज़🎬 कि अपडेट आपको मिलती रहे
नितीन मधुकर कालेकर आज् की न्युज जिल्हा प्रतिनिधी पुणे
जाहिरातीसाठी सम्पर्क-8551888031