Ticker

6/recent/ticker-posts
खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील शेतकर्‍यां मध्ये कोरोना मुळे शेतकऱ्यां मध्ये नाराजी व्यक्त केली जात असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे  पोला हा सण बैलाचा सण आहे
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - खासदार हेमंत पाटील
किनवट ( प्रतिनिधी )लाकूड तस्करी साठी अति संवेदनशील आणि कुप्रसिध्द समजल्या गेलेल्या  चिखली बीट मधील हटकर कोरीच्या जंगलात वनक्षक सिद्धार्थ वैद्य यांच्यावर लाकूड तस्करांनी कुर्‍हाडीने हल्ला करून जंगलातुन पळ काढला
*हज़रत टिपु सुलतान जयंति महोत्सव समिती 20 नवंबर 2020 महाराष्ट्र राज्य*हर साल हज़रत टिपु सुलतान र अ शहिद का यौमे पैदाईश दिन बडे हि धुमधाम के साथ महाराष्ट्र भर मे मनाया जाएगा
*मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा च्या वतिने उद्या इस्लापुर, शिवणी येथे आंदोलन*  मा.क.पा च्या वतिने उद्या २० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा शेतकरी -कामगारांच्या - गरींबाच्या अनेक प्रश्नावर हे आंदोलन होणार आहे
किनवट कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलनकिनवट
सेवानिवृत्त कर्मचारी भंडारे यांचेकडून गरजू मुलांच्या शिक्षणाकरीता मदतकिनवट = (तालुका प्रतिनिधी)                     किनवट येथील रहिवासी महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत संभाप्पा भंडारे
भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारणीच्या वतीनेआमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत किनवट येथील कोविड केअर सेंटर मधील
, आमचे मार्गदर्शक किनवट /माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार जनतेशी थेट संवाद सहज सर्वांना उपलब्ध असणारे लोकनेते माननीय श्री भीमरावजी केराम साहेब यांच्या वाढदिवसा चे व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून आंबाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काळे लक्ष्मण ठमके यांच्या पुढाकाराने अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी समवेत अनेक कुटुंबियांना मास्क व सानी टायझर चे वाटप करण्यात आले
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले.