७वाजता शहरातील बेजार पेठ बंद होण्याची वेळ होउन गेल्या नंतर ही कांही दुकाने सुरु होती.साह्यक जील्हाधीकारी मा.कीर्ती पूजार साहेबांनी शहरातुन फेर फटका मारताच आवघ्या कांही क्षणात बाजापेठ बंद होउन रस्ते निर्मणुष्य झाले.मोकाट फीरणार्याना एवढी भीती आवश्यक होती.