हिमायतनगर नगर पंचायत मध्ये या तिघा पैकी सविकृत नगर सेवकासाठी कुणाची वर्णी लागणार,,,
एकाच्या घरातून काँग्रेसचा जन्म तर दोन काँग्रेस चे विश्वासू,,
हिमायतनगर नगर पंचायत ची निवडणूक झाली असून, हिमायतनगर नगर पंचायत मध्ये एक नगर अध्यक्ष सहित इतर ८ नगर सेवक काँग्रेस चे निवडून आलेले असतांना, हिमायतनगर नगर पंचायत वर काँग्रेस चा झेंडा फडकणार आहे.
हिमायतनगर नगर पंचायत येथे सत्ता लवकरच स्थापित होणार असल्याने,
आता सविकृत नगर सेवक साठी मोर्चे बांधणी सुरु झाललेली आहे,,,
यात प्रथम क्रमांकावर असलेले अजिम हिंदुस्तानी यांचे वडील सय्यद अब्दुल्ला यांच्या हस्ते सन १९७९ मध्ये हिमाययनगर येथे काँग्रेस पक्षाची सुरवात झालेली आहे,
अनेक समाजिक कार्यात स्व: सय्यद अब्दुल्ला भाई यांच्या मोठा वाटा आहे त्यांना त्यांच्या कार्याबद्दल हिमाययनगर मराठी पत्रकार संघाच्या वतीने हिमाययनगर भूषण पुरुस्कार ने सम्मानित केलेले आहे,,
व हिमायतनगर ला तालुका करण्याकसाठी त्यांनी अनेक अनेक आंदोलने केले होते.
तसेच कोर्ट तहसील, भारतीय स्टेट बँक त्यांनी अनेक संघर्ष करून हिमाययनगर येथे आणलेले आहे.
त्यांच्या घराण्यात आज पर्यंत कोणतीही पद दिली गेली नसल्याने त्यांचे लहान चिरंजीव सय्यद अजिम उर्फ अजिम हिंदुस्तानीस सविकृत नगर सेवका साठी हिमायतनगर येथे मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे
व तसेच हिमायतनगर येथील कणखर तडपदार निष्ठावंत कार्यकर्ता शेख हनिफ सर यांचे ही नाव सविकृत नगर सेवकासाठी समोर येत आहे,
ते खाजगी शिक्षक आहे, व तसेच ते स्पर्धा परीक्षा साठी कोचिंग क्लासेस घेत आहे, व तसेच त्यांचे भाऊ देश सेवेसाठी BSF मध्ये सेवा देत आहे,व
त्यांचे मुळे अनेक विद्यार्थी शासकीय नौकरी BSF पोलीस जवान असे मोठ्या पदावर कार्यरत झालेले असलेल्यामुळे त्यांना समाज सेवक म्हणून बोलले जात आहे.
त्यामुळे सविकृत नगर सेवकासाठी त्यांच्याही नावाची चर्चा हिमाययनगर येथे होत आहे.
व तसेच हिमायतनगर येथील काँग्रेस पक्षाचे विश्वासू खालिद मतीन यांच्याही नावाची चर्चा होत आहे,,
खालिद मतीन हे गेल्या २० वर्षा पासून हिमायतनगर येथे काँग्रेस पक्षाचे काम केले आहे,
ते हिमाययनगर काँग्रेस पक्षात विश्वासू आहे,
त्यामुळे सविकृत नगर सेवकासाठी यांचेही नाव समोर आले आहे,
यां ताघांचा नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सदस्य व नगर अध्यक्षासाठी प्राचारात मोठा वाटा आहे,,
