Ticker

    Loading......

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून आपण त्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू


कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून आपण त्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, 

शासन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे व राहील, 

अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.
-
कांदा व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसंदर्भात केंद्र सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने 

केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून ही मर्यादा वाढवून घेण्याचा शासन प्रयत्न करील, 

कांदा व्यापाऱ्यांनी राज्यात कांदा लिलाव सुरू करावेत, असे आवाहन त्यांनी केले.