किनवट:-बहुजन समाज पार्टी चे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या 
15 व्या परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. 
याप्रसंगी नांदेड झोन 
प्रभारी प्रा. डाक्टर आनंद भालेराव, 
जिल्ह्य प्रभारी दिपक ओंकार,जि.का.स.अशोक पाटील, 
प्रभारी युवराज रिंगनमोडे, 
अध्यक्ष किशन परेकार,
 अध्यक्ष चंद्रकात कांबळे, 
एस.अहेमद अली, 
इंदु ताई कानिंदे, सुंनदाताई पाटील,रूकमिनाताई गिमेकार
सागरताई जिंदे,
 

 
   
   
   
