Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड तथा लोकनेते_*मा. ज्योतिबादादा खराटे साहेब*_यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

_*🙏 जाहीर निमंत्रण 🙏*_

शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड तथा लोकनेते
_*मा. ज्योतिबादादा खराटे साहेब*_
यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

💥 महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते व विद्रोही कवी देगलूरकर
*मा. नितीन चंदनशिवे*
यांचे जाहीर व्याख्यान

*🗓️ सोमवार, दि. ०७ सप्टेंबर २०२६ |* *सायंकाळी ५:०० वा.*
*📍 स्थळ: साई वंदना मंगल कार्यालय, किनवट जि. नांदेड*

तरी सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू, शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

*कार्यक्रमाचे अध्यक्ष*
मा. बबनराव थोरात,
शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख नांदेड

*कार्यक्रमाचे उद्घाटक*
_बेबीताई नाईक,_
मुख्यनेत्या किनवट / माहूर विधानसभा रा. काँ. श. प.

*विशेष अतिथी*
सौ. सुजाताताई एंड्रलवार
नगराध्यक्षा, नगर परिषद, किनवट

*विशेष अतिथी*
मा. फिरोज दोसानी
नगराध्यक्ष, न. पं. माहूर

*विशेष अतिथी*
मा. करणभाऊ एंड्रलवार
शिवसेना युवानेते, किनवट

*कार्यक्रमाचे आयोजक*
श्री. प्रशांत कोरडे
शिवसेना शहरप्रमुख किनवट तथा नगरसेवक न.प. किनवट