कासराळी येथे डाक विभागाच्या वतीने देण्यात आली विवीध योजनांची माहीती                            
 देगलूर - जावेद अहेमद                                               
बिलोली S.O. अंतर्गत कासराळी B.O.येथे जागतिक टपाल दिनाचे
 औचित्य साधुन डाक विभागाच्या वतीने शाळा,
 अंगणवाडी व घरोघरी जाऊन
 डाक विभागाच्या विवीध योजनांचे 
माहीती पत्रके देऊन माहीती देण्यात आली.
यावेळी देगलूर उपविभागाचे डाकनिरीक्षक बी.ए.मुंडे,पोस्ट मास्तर HSG-2 एस.एम.शिंदे, 
मेलवरसल एच.बी.जामनोर ,सुरेश रोडेवाड , व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 

 
   
   
