बीड जिल्ह्यातील मागील भांडणाचा कारणावरून पारनेर ता पाटाेदा येथील जातीयवादी लाेकानी गावाजवळील आदीवासी पारधी कुटुबीयांवर 
हल्ला करून तेथील नागरिकांना काठ्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शनिवार दि। २६राेजी राञी १२.३० वाजल्या सुमारास घडली 
या भ्याड हल्ला त मानु उ सिद्धांत अरूण काळे या एक वर्ष च्या लहान मुलांना डाेकेवर काठीचा 
मार लागल्या ने त्याचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी जखमी झालेल्या व उपचार सुरू असताना
 त्यांच्या आजाेबाचा सुद्धा मृत्यू झाला विषय गंभीर असून सुद्धा पाेलिस पशासनाकडुन कुठल्याही प्रकारे गंभीर कारवाई केली नाही 
या घटनेचा निषेध म्हणून व या आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करणाऱ्या गुन्हे 
गारांवर आकटरासिटी याँड नुसार गुन्हा दाखल करण्यात यावी तसेच गुन्हे गारांना 
या हल्ल्यात पीड़ित कुटुंबाची जीवितहानी हाेउन माेळया पमाणात आथिर्क नुकसान झाले आहे 
 

 
   
   
   
