Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनास दिनांक 18 मे 2025 रोजी च्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठीचे निमंत्रण देण्यासाठी


राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनास दिनांक 18 मे 2025 रोजी च्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठीचे निमंत्रण देण्यासाठी  मा.आ. भिमरावजी केराम साहेब,(किनवट- माहुर विधानसभा मतदारसंघ)यांची नांदेड येथील निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहीन असे आश्वासन दिले. 
      सदरील निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंह ठाकुर, मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे, आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष प्रणय रमेश कोवे, आदिवासी विकास समिती नांदेड जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन कन्नाके,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शुभम सिंह ठाकूर उपस्थित होते.