*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ प्रणित "आदिवासी विकास समितीच्या" मराठवाडा अध्यक्ष पदी "प्रणय रमेश कोवे" यांची निवड जाहीर*
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे सर, महासचिव विनोद पवार सर, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार सर, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल सर, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ , राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड, राज्य उपाध्यक्ष विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर , राज्य सचिव दत्ता मुजुमले, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे , अन्याय अत्याचार निवारण समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता पाटील व राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अडांगळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा दीपा अग्रवाल, राज्य सचिव प्रितमसिंग चौहान, मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे, मराठवाडा महासचिव चंद्रकांत गव्हाने, मराठवाडा संपर्क प्रमुख सुशीलकुमार बिल्लाळीकर, नांदेड जिल्हा अध्यक्ष विनायक कामठेकर यांच्या आदेशानुसार *प्रणय कोवे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ प्रणित "आदिवासी विकास समितीच्या" "मराठवाडा अध्यक्ष "* या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या कामाची दखल घेऊनच आम्ही आपणास पुरोगामी पत्रकार संघामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!