आमचे मोठे बंधू समान असलेले शिवसेना शहर प्रमुख तथा नगर सेवक प्रतिनिधी निराधारी भाऊ जाधव यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले.अत्यंत मनमिळाऊ, स्मितभाषी, सदैव दुसर्यांना मदत करणारे मोठे बंधू आज आम्हाला सोडून गेले,सतत हसत मुख, समाधानी आणि आनंदी राहण्याचं मंत्र ते आम्हाला देत होते.ईश्वर त्यांच्या अत्म्यास शांती देवो...!
दादा तुमची उणीव सतत जाणवेल....
माहूर शहरातील एक युवा नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले असून मी एक जिवाभावाचा सहकारी गमावला आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली
माहूर शहर वासियांना कळविण्यात अत्यंत दुःख होते कि शिवसेना उभाटा गटाचे शहर अद्यक्ष निर्धारि जाधव यांचं दुःखद निधन झ्हाल्या कारणाने त्यांना श्रद्धांजली म्हणून उद्या माहूर शहर वासियांनी आपाआपली दुकानें दुपारी 2 पर्यंत बंद ठेवावी व छत्रपती शिवाजी महाराज चौक फालकाचे जनक यांना श्रद्धांजली अर्पित करावी ही नम्र विनंती