गोरसेना ता. उपाध्यक्ष पदी अँड टेकसिंग चव्हाण तर सचिव पदी उत्तम राठोड यांची निवड
किनवट (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. संदेश भाऊ चव्हाण यांच्या नैतृत्वाखाली बंजारा समाजातील 
सामाजिक कार्यात अग्रगण्य असणारी संघटना म्हणून गोरसेना या संघटनेचा 
उल्लेख केला जातो.
 किनवट तालुका गोरसेना उपाध्यक्ष पदी 
अँड टेकसिंग रूपसिंग चव्हाण, 
गोरसेना तालुका सचिव पदी 
उत्तम गणपत राठोड,
 उमरी जि.प. सर्कल प्रमुख म्हणून विक्की बन्सीलाल राठोड, मांडवी पं.स. 
सर्कल प्रमुख म्हणून प्रफूल भानुदास जाधव यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी गोरसिकवाडी ता. संयोजक 
रामराव राठोड 
गोरसेना ता. अध्यक्ष अतूल राठोड, राज्य कमिटिचे सदस्य आत्माराम राठोड, 
रायसिना फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष
 विष्णू राठोड, 
ता. सहसंयोजक डि. के. राठोड, गोरसिकवाडीचे कार्यकर्ते व व्यापारी 
विजयभाऊ चव्हाण, कंचली येथील सरपंच मा. श्रीराम राठोड, सुनिल जाधव सर, 
संजय राठोड, ईश्वर राठोड, विकास राठोड, प्रमोद जाधव, अजय चव्हाण, महेश राठोड, 
